शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : नवनवीन रुपं घेणारा हा कोरोना व्हायरस नेमका बदलतो कसा? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

वर्धा : लसीकरण झाले असेल तरच घराबाहेर पडा!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा गेम ओव्हर? 'या' कंपनीचं औषध ठरलं प्रभावी, नव्या व्हेरिएंटवर पडणार भारी

राष्ट्रीय : Coronavirus in India : देशात किती लोकांना कोरोनाची लागण अन् किती जणांचा मृत्यू? आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती

ठाणे : CoronaVirus : रशियाहून अंबरनाथला परतलेली ७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह; ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी नमुने पाठवले

अमरावती : कोरोना न होताच खात्यात आली विम्याची रक्कम !

राष्ट्रीय : 'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या'

राष्ट्रीय : CoronaVirus News: चिंता वाढली! आफ्रिकेतून आलेल १० परदेशी नागरिक बेपत्ता; फोन बंद; प्रशासनाची झोप उडाली

छत्रपती संभाजीनगर : कोरोना खबरदारी ! घाटीत एक हजार खाटांचे नियोजन, ४० टक्के अधिक निधीची मागणी करणार

राष्ट्रीय : दिल्लीत ओमायक्रॉनची एंट्री? LNJP रुग्णालयात परदेशातून आलेले 12 जण पॉझिटिव्ह