शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचा धोका! ​आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती 31 जानेवारीपर्यंत वाढवली, डीजीसीएचा निर्णय

राष्ट्रीय : आपलेही झाले परके! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू, मुलाने फिरवली पाठ; पतीने पैसे उधार घेऊन केले अंत्यसंस्कार

मुंबई : Omicron Mumbai: मुंबईने दिलासा दिला! २२१ चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण नाही

ठाणे : Corona Vaccination Thane: ठाणे जिल्ह्याने विक्रम केला! 1 कोटी लसीकरणाचा ओलांडला टप्पा

सांगली : हुश् ऽऽ, आफ्रिकेतून सांगलीत आलेला संशयित निगेटिव्ह

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या तुलनेत मराठवाडा लसीकरणात पिछाडीवर

आरोग्य : Omicron News: धोका वाढला! देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा; तज्ज्ञांच्या चिंतेत भर

आरोग्य : Corona Vaccine : कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेणे जास्त प्रभावी, संशोधनातून दावा 

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाहीच, प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, रेल्वेने दिली अशी माहिती