शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Omicron : भारतात 'या' महिन्यांत अधिक धोकादायक होऊ शकतो ओमायक्रॉन, एम्सच्या डॉक्टरांचा इशारा 

पुणे : Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Symptoms: ‘ओमायक्रॉन’च्या लक्षणांचा नवा खुलासा; दिसायला सामान्य, पण दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनची दहशत! अमेरिकेत पुन्हा निर्माण होऊ शकते भीषण परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

आरोग्य : Omicron News: ओमायक्रॉन संकटात मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींच्या शरीरात तयार होतेय सुपर इम्युनिटी

महाराष्ट्र : राज्यात कोरोनाचे सर्वांत कमी मृत्यू अकोला मंडळात

नाशिक : Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

राष्ट्रीय : ...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा

महाराष्ट्र : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण

राष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! कोरोना लस घेतलेल्या 90% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका; रिसर्चमध्ये मोठा खुलासा