शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर

राष्ट्रीय : बूस्टर डोसच्या तयारीत भारत बायोटेक, नेझल व्हॅक्सिनच्या तिसऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी मागितली परवानगी

अकोला : दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

राष्ट्रीय : Omicron : ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत... ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी मोदी सरकारची काय आहे तयारी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर 

नांदेड : लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा

यवतमाळ : राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८

अन्य क्रीडा : टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण; अबु धाबी येथील स्पर्धेत घेतला होता सहभाग 

कोल्हापूर : साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ

आरोग्य : ओमायक्रॉनची 'ही' नवीन लक्षणं सामान्य समजून दुर्लक्ष कराल तर भविष्यात महागात पडतील

राष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय? 'या' तीन गुड न्यूजमुळे दूर होईल तुमची चिंता