शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : प्रवाशांना बसवले, पण विमानच उडेना; शिवदीप लांडेंनी शेअर केला अनुभव

चंद्रपूर : ओमायक्रॉन जिल्ह्यात आला तर ? लढण्यासाठी खाटा, डॉक्टर तयार !

गोंदिया : जिल्ह्यात आणखी एका बाधिताची भर

वर्धा : ओमायक्रॉनला हरविण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा आली अलर्ट मोडवर

नाशिक : प्रलंबित अहवाल तब्बल अडीच हजारांवर

राष्ट्रीय : Omicron Update: केंद्राला कोरोना आणि ओमायक्रॉनच्या क्रॉस इन्फेक्शनची भीती; राज्यांना इशारावजा मार्गदर्शक पत्र

कल्याण डोंबिवली : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण असलेल्या 'त्या' रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह

पुणे : पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

सोलापूर : परदेशातून सोलापुरात आलेले घरातच; आरोग्य कर्मचारी अन् पोलिसांचा असणार वॉच

आंतरराष्ट्रीय : Omicron News: टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचं 'स्टील्थ व्हर्जन' सापडलं; चाचणीत विषाणू ओळखणं अवघड