शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : CoronaVirus Live Updates : ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच नाही दिलं; मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या, केले गंभीर आरोप

महाराष्ट्र : सरकारने कुणाला ३ महिने थांबायला सांगितलं? Corona Vaccination | Corona Virus | Maharashtra News

राष्ट्रीय : CoronaVirus: ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!

राष्ट्रीय : CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : लसीअभावी जिल्ह्यातील लसीकरण ठप्प, नागरिकांना लसीची प्रतीक्षा

अकोला : Corona Vaccination : ४५ वर्षांवरील नागरिकांना घ्यावी लागेल ऑनलाईन अपाॅइंटमेंट

राष्ट्रीय : CoronaVirus Alert: दुसरी लाट जुलैपर्यंत थांबणार; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत SUTRA तज्ज्ञांचा केंद्राला इशारा

मुंबई : घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ

अमरावती : Corona Virus : अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार