शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 42 मधील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा

राष्ट्रीय : Corona Virus : जून अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 15 -20 हजारांपर्यंत येऊ शकते

सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg :  जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोस

चंद्रपूर : कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, केलं महत्वाचं आवाहन!

महाराष्ट्र : Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं

राष्ट्रीय : Corona Updates: कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूंच्या संख्येत होतेय वाढ; या मागचं कारण काय? जाणून घ्या...

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी, कोव्हॅक्सिन कोणासाठी चांगली? जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर...

मुंबई : ... म्हणून लसीचा दुसरा डोस 30 दिवसांतच घेतला, टोपेंकडून टीकाकारांची बोलती बंद 

राष्ट्रीय : CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

राष्ट्रीय : Corona vaccine: जवळच्या केंद्रात लस आहे की नाही? आता व्हॉट्सऍपवर समजणार, सरकारने जारी केला नंबर