शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona vaccine: दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास काय होईल? संशोधनातून समोर आली अशी माहिती

आरोग्य : Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य

राष्ट्रीय : CoronaVirus News: थांबता थांबे ना! कोरोना रुग्णांची संख्या घटली; पण त्या आकड्यानं चिंता वाढवली

राष्ट्रीय : CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक”

कोल्हापूर : Corona vaccine In Kolhapur : जिल्ह्यात ४५४, शहरात केवळ ६५ नागरिकांचे लसीकरण

आरोग्य : Corona Vaccine: मदर ऑफ ऑल व्हॅक्सिन्स! कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर रामबाण उपाय; नव्या लसीचे नाव काय?

भंडारा : कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा, ज्येष्ठांना सतावतेय चिंता

महाराष्ट्र : Corona Virus : किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत २९,९११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९१.४३ टक्क्यांवर 

पुणे : Corona Vaccination Pune: पुणेकरांनो, लसींचा पुरवठा न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र शुक्रवारी बंद राहणार

मुंबई : Corona vaccination: पाच कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर मागवले, पण…’’राजेश टोपेंनी दिली चिंता वाढवणारी माहिती