शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: डिसेंबरअखेर लसीकरणाच्या घोषणेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

राष्ट्रीय : Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी

संपादकीय : CoronaVirus News: आज देशात प्रत्येक जण कावलेला आहे, कारण..

व्यापार : Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोससाठी Cipla मॉडर्नासोबत करार करण्याच्या तयारीत, सूट देण्याची सरकारकडे विनंती

आंतरराष्ट्रीय : भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO

पुणे : Corona Vaccination Pune : पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस दिला जाणार  

महाराष्ट्र : Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त

पुणे : Pune Corona Vaccine : परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरात आजपासून लसीकरण सुरू

वाशिम : लसीकरणासाठी विचार नाही; औषध विक्रेत्यांनी टाळ्या वाजवून नोंदविला निषेध