शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in America : ICU फुल, कर्मचाऱ्यांची कमतरता; अमेरिकेतील अनेक राज्यांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर!

पुणे : Pune Corona News: शहरात रविवारी १६९ कोरोनामुक्त तर १५१ नवे रुग्ण

पिंपरी -चिंचवड : Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर 2 दिवसांत तरुणाचा मृत्यू

ठाणे : ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल दहा हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

राष्ट्रीय : मोठी बातमी! लहान मुलांच्या Covaxin लसीला लवकरच मंजुरी मिळणार, भारत बायोटेकनं DCGI पाठवला डेटा

ठाणे : ठाणे महापालिकेने ५० बेघर व्यक्तींचेही केले लसीकरण

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : अरे व्वा! मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर 

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

राष्ट्रीय : Coronavirus: टेन्शन! देशातील ९ राज्यात रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्राला दिलासादायक परिस्थिती 

ठाणे : उल्हासनगरात एकाच दिवशी ४ हजार नागरिकांचे लसीकरण; रिक्षा चालकांसाठी विशेष मोहीम