शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक

छत्रपती संभाजीनगर : कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी

आंतरराष्ट्रीय : कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

राष्ट्रीय : Fact Check : लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?; जाणून घ्या, 'सत्य'

चंद्रपूर : पाच लाख नागरिकांनी अजूनही घेतला नाही पहिला डोस

यवतमाळ : कोरोना लस घेतलेल्यांनाच ‘देवी’ पावणार; नवरात्रीत ‘जगदंबा माते’चे घेता येणार दर्शन

राष्ट्रीय : पहिल्यांदाच ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण, मणिपूर राज्यातून झाली सुरुवात

आरोग्य : Coronavirus: दिलासादायक! आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?; बाधितांच्या संपर्कात आला तरी धोका नाही

यवतमाळ : लस न घेतलेल्या गुरुजींचे करायचे काय?

वर्धा : तापाने वाढविला मनस्ताप; कोविड लसीकरणाला लागतोय ब्रेक