कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
हरिद्वार येथे कुंभमेळा होणार असताना उत्तराखंड उच्च न्यायालयाने, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनविण्यात आलेली नियमावली पाळली जावी, असे निर्देश उत्तराखंड राज्य सरकारला दिले. ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारे केंद्रांची संख्याही वाढव ...
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी फ्रन्ट लाईन वर्करला पहिल्या टप्प्यात लस दिली गेली. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण ...
पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारीच्या संकटाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या दारात पावसाचे संकट उभे आहे, त्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे ...