कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
किती सोयीस्कर ! खिडक्या बंद केल्या की, किती सुरक्षित! पण चारचाकी नसेल तर? शासनातर्फे अल्पशा भाड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्सी उपलब्ध करता येईल का? ...
Coronavirus Vaccine : काही दिवसांपूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याला देण्यात आली होती मंजुरी. अंतर वाढवण्याला लसीची टंचाई म्हणणं दुर्देवी, नीति आयोगाच्या सदस्यांचं मत. ...
स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रांवर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रांवर सकाळी ८ व ...
देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरो ...