शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

आंतरराष्ट्रीय : Astrazeneca Vaccine: भारतीयांसाठी दिलासादायक! 'कोव्हिशिल्ड' ब्रिटनमध्ये जबरदस्त प्रभावी ठरली; 80 टक्के मृत्यू घटले

संपादकीय : CoronaVirus : अन्य देशांना लसी 'वाटल्या' ही चूक नाही, तर 'हे' आहे लस-टंचाईमागचं खरं कारण

राष्ट्रीय : CoronaVirus News : आग्र्यातील दोन गावात कोरोनाचा कहर! 20 दिवसांत लक्षणे दिसणाऱ्या 64 लोकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय

नवी मुंबई : गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार

वसई विरार : वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी

मुंबई : होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट, सध्या पाच लाख दोन हजार गृह अलगीकरणात

मुंबई : दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट, उपाययोजनांचा परिणाम; प्रभागात सापडले ३९ बाधित

ठाणे : ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज