शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : नाशिकमध्ये खासगी रूग्णालयांना परवानगी,मात्र लसच उपलब्ध नाही!

राष्ट्रीय : Corona Vaccine : कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश

राष्ट्रीय : “दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा

सखी : Corona : डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च छातीचा स्कॅन करायला जाताय?

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! 'स्पुतनिक-व्ही' लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती, मे अखेरपर्यंत ३० लाख डोस आयात होणार

महाराष्ट्र : “... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

ठाणे : दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असावे, महापौरांकडे मागणी

पुणे : जून मध्ये लसींचा तुटवडा संपणार : देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राष्ट्रीय : 'ब्लॅक फंगसविरुद्ध लढण्यासाठी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा मोदी करतीलच'

राजकारण : Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण...