लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
गावरान पद्धतीने घरीच करा झणझणीत बटाट्याचे भरीत, चव अशी की म्हणाल क्या बात.. - Marathi News | batata bharit recipe। dry potato Sabzi । aloo bharta | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावरान पद्धतीने घरीच करा झणझणीत बटाट्याचे भरीत, चव अशी की म्हणाल क्या बात..

Batata bharit recipe। dry potato Sabzi । aloo bharta भाकरी - बुक्कीने फोडलेला कांदा, व बटाट्याच्या भरतासह आखा गावरान झणझणीत बेत ...

आपल्या माणसांसाठी प्रेमाने करा मोहब्बत - ए - शरबत, रिफ्रेशिंग ज्यूस - उन्हाचा त्रास करेल छुमंतर - Marathi News | Mohabbat ka Sharbat | Watermelon Rose Drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या माणसांसाठी प्रेमाने करा मोहब्बत - ए - शरबत, रिफ्रेशिंग ज्यूस - उन्हाचा त्रास करेल छुमंतर

Mohabbat ka Sharbat | Watermelon Rose Drink घरच्या घरी करा मोहब्बत - ए - शरबत, कमी साहित्यात ५ मिनिटात ज्यूस रेडी.. ...

मऊ-पांढऱ्याशुभ्र तांदळाच्या भाकरी करण्यासाठी ४ टिप्स, चपातीपेक्षा सॉफ्ट होतील भाकरी - Marathi News | How to Make Soft Rice Bhakri : Rice Flour Bhakri Recipe Maharashtrian Tandalachi Bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ-पांढऱ्याशुभ्र तांदळाच्या भाकरी करण्यासाठी ४ टिप्स, चपातीपेक्षा सॉफ्ट होतील भाकरी

How to Make Soft Rice Bhakri : तांदळाच्या भाकरीचं पीठ दळण्यापासून ते शेकण्यापर्यंत खूप कामं काळजीपूर्वक करावी लागतात तरच भाकरी व्यवस्थित बनते अन्यथा जेवणाची मजा येत नाही. ...

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार - Marathi News | Learn How To Make Perfect Shape Medu Vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

Learn How To Make Perfect Shape Medu Vada बाहेरून कुरकुरीत - आतून सॉफ्ट, कमी तेल पिणाऱ्या मेदू वड्याची खास कृती, करा विकेंड स्पेशल ...

भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म.. - Marathi News | Perfect way of making Jowar Roti Bhakri : 1 easy way to make bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

Perfect way of making Jowar Roti Bhakri : भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती छान पुरीसारखी फुगायलाही मदत होईल. ...

महागडे लिंबू खराब होवू नयेत म्हणून १ सोपी ट्रिक, ३ महिने लिंबू राहतील ताजे-रसदार - Marathi News | How to store lemon : The right way to store lemons to keep them fresh for longer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडे लिंबू खराब होवू नयेत म्हणून १ सोपी ट्रिक, ३ महिने लिंबू राहतील ताजे-रसदार

How to store lemon : लिंबू एकदाच आणून जास्त दिवस टिकवण्याची ही पद्धत तुमच्यासाठी उत्तम ठरेल. ...

दही घालून चटणी-कोशींबीर नेहमीची, ५ मिनिटांत करा फक्त दह्याची चटणी! आंबट-तिखट धमाका - Marathi News | Easy Curd Chutney | no grinding | side dish for Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही घालून चटणी-कोशींबीर नेहमीची, ५ मिनिटांत करा फक्त दह्याची चटणी! आंबट-तिखट धमाका

Easy Curd Chutney | no grinding | side dish for Chapati दह्याची चटणी करायला सोपी आणि चवीला मस्त ...

पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या - Marathi News | How to Make Less Oily Puri : How to make Perfect Oil free Puffed Poori | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

How to Make Less Oily Puri :  पुऱ्या बनवण्यासाठी भरपूर तेलाचा वापर केला जातो. जास्त तेलकट पदार्था खाल्ल्यानं खोकला, कफ होण्याची शक्यता असते. ...