लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
कांदे-बटाटे लवकर खराब होतात? लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, कांदे-बटाटे टिकतील भरपूर दिवस... - Marathi News | How to store onion and potato's together from Rotting : Do onions and potatoes spoil quickly? Remember 2 simple things, onions and potatoes will last for many days... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदे-बटाटे लवकर खराब होतात? लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, कांदे-बटाटे टिकतील भरपूर दिवस...

How to store onion and potato's together from Rotting : पैसे देऊन आणलेले सामान खराब झाले की अन्न तर वाया जातेच पण पैसेही वाया जातात. ...

हिवाळ्यात प्यायलाच हवे गरमागरम आमसूल सार, हिवाळ्यातल्या सर्दीखोकल्यावर उपाय -६ फायदे असरदार - Marathi News | Winter special Amsul kokam Sar recipe and benefits : Hot amsool soup must be drunk in winter, remedy for cold cough in winter - 6 benefits effective | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात प्यायलाच हवे गरमागरम आमसूल सार, हिवाळ्यातल्या सर्दीखोकल्यावर उपाय -६ फायदे असरदार

Winter special Amsul kokam Sar recipe and benefits : हे सार थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देणारे आणि घशाला आराम देणारे ठरते. ...

गव्हाच्या पिठाचा चवदार पिझ्झा- मुलांना डब्यातही देता येईल, मैद्याचा विकतचा पिझ्झा नकोच- बघा रेसिपी - Marathi News | How to make pizza from wheat aata, Wheat aata pizza recipe, Homemade healthy pizza, How to make pizza more healthy? Gehu ke aate ka pizza | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पिठाचा चवदार पिझ्झा- मुलांना डब्यातही देता येईल, मैद्याचा विकतचा पिझ्झा नकोच- बघा रेसिपी

Wheat Aata Pizza Recipe: मैद्याचा पिझ्झा खाऊन पोट आणि तब्येत बिघडण्यापेक्षा कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा पिझ्झा घरच्याघरी कसा करायचा, ते पाहा...(Gehu ke aate ka Homemade healthy pizza) ...

कडधान्य-पालकाची भाजी नेहमीचीच, करून पाहा पौष्टीक कुरकुरीत डोसा, ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज-ना इनोचा वापर.. - Marathi News | Instant Sprouts and spinach dosa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडधान्य-पालकाची भाजी नेहमीचीच, करून पाहा पौष्टीक कुरकुरीत डोसा, ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज-ना इनोचा वापर..

Instant Sprouts and spinach dosa recipe : मिक्स कडधान्य-पालकाचा डोसा कधी करून पाहिलंय का? वेट लॉस नाश्ता होईल झटपट-खा पोटभर ...

बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल - Marathi News | How To Remove Sweetness From Potatoes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

How To Remove Sweetness From Potatoes : बटाटा अनेकदा चवीला गोड लागतो, पण यामुळे पदार्थ फेकून देऊ नका, ४ घरगुती उपाय करून पाहा.. ...

थंडीत मुलांच्या डब्यासाठी करा मेथीच्या पुऱ्या, ताज्या ताज्या मेथीच्या खमंग पुऱ्या - शाळेचा डबा होईल मस्त - Marathi News | Healthy and easy Methi Puri Recipe for tiffin in winter season : Make fenugreek puree, fresh fenugreek puree for children's lunch box in winter - school lunch box will be great | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत मुलांच्या डब्यासाठी करा मेथीच्या पुऱ्या, ताज्या ताज्या मेथीच्या खमंग पुऱ्या - शाळेचा डबा होईल मस्त

Healthy and easy Methi Puri Recipe for tiffin in winter season : पालेभाजीचे काही वेगळे किंवा थोडे चमचमीत पदार्थ केले तर मुलांना ते लक्षातही येत नाही ...

१ कप बेसनाचा करा मऊ, स्पॉन्जी इडली ढोकळा; इडलीच्या स्टॅण्डमध्ये १० मिनिटांत बनेल चविष्ट नाश्ता - Marathi News | South Indian Idli Dhokla Recipe : Idli Dhokla Recipe How to Make Idli Dhokla | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कप बेसनाचा करा मऊ, स्पॉन्जी इडली ढोकळा; इडलीच्या स्टॅण्डमध्ये १० मिनिटांत बनेल चविष्ट नाश्ता

South Indian Idli Dhokla Recipe (Idli Dhokla Recipe) : मुलांना डब्याला देण्याासाठी किंवा नाश्त्याला खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ...

मुगाची खिचडी जास्त पौष्टिक करण्यासाठी ३ उपाय, हिवाळ्यात तब्येत कमवायची तर खा प्रोटीनफुल खिचडी - Marathi News | Winter Special Healthy Dal khichadi recipe : 3 solutions to make moong dal khichdi more nutritious, eat protein-rich khichdi to stay healthy in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगाची खिचडी जास्त पौष्टिक करण्यासाठी ३ उपाय, हिवाळ्यात तब्येत कमवायची तर खा प्रोटीनफुल खिचडी

Winter Special Healthy Dal khichadi recipe : थंडीच्या दिवसांत मिळेल जास्त ऊर्जा आणि पोषण... ...