कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
भाजी पोळीच्या पौष्टिकतेच्या तोडीचा पण चटपटीत पदार्थ (healthy food for tiffin box) करायचा असल्यास ब्रेड उत्तपम (bread uttapam) करावा. हमखास सगळ्यांना आवडेल असा पदार्थ ...
Pitru Paksh 2022 : प्रथम बटाटे उकळून घ्या आणि उकळल्यावर त्याची साल काढून त्याचे एक इंच तुकडे करा आणि एका भांड्यात ठेवा. आता टोमॅटोचे मधून दोन तुकडे करा आणि बिया काढून टाकल्यानंतर धुवा. ...
Dahi vada recipe: पक्ष पंधरवाड्याच्या (Pitru paksha 2022) जेवणात मराठवाड्यात (Marathwada special food) जे काही पदार्थ करण्यात येतात, त्यापैकी एक पदार्थ म्हणजे दहीवडे. त्याचीच ही खास रेसिपी. ...
Pav bhaji without oil and butter: पावभाजी म्हणजे भरपूर तेल आणि बटर (no butter and no oil) यांचा वापर. पण या दोन्ही पदार्थांचा अजिबातच वापर न करताही उत्तम पावभाजी करता येते. बघा त्याचीच ही रेसिपी. ...
Cooking Hacks : भेंडी स्वच्छ करण्यासाठी आधी हात स्वच्छ करा आणि मगच भेंडी धुण्यास सुरुवात करा. कारण आपल्या हातावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. म्हणून भाजी धुण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी, आपले हात चांगले धुवा. ...
विविध पदार्थांमध्ये टमाटा पावडर (tomato powder) आणि टमाटा मसाला (tomato masala) वापरुन त्यांना चटपटीत चव आणता येते. त्यासाठी टमाटा पावडर आणि टमाटा मसाला बाहेरुन विकत आणला जातो. पण हे घरच्याघरी तयार करणं ( how to make tomato powder and tomato masala ...
गणपती उत्सवात आपण बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ शोधत असतो. नारळाचा वेगळा पदार्थ (coconut recipe) म्हणून प्रसादाला नारळाची पोळी (sweet coconut poli) नक्की करता येईल. केवळ बाप्पासाठीच नाहीतर लहान मुलांना पौष्टिक खाऊ म्हणून तो डब्यालाही देता येईल. ...
Tips to reduce potato sweetness : तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले साधे आणि पांढरे मीठ देखील बटाट्याचा गोडवा दूर करू शकते. द्रावण तयार करून बटाटे भिजवता येतात. ...