लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी - Marathi News | bjp ram kadam and congress nana patole criticize each other over majhi ladki bahin scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी

Vidhan Sabha News: माझी लाडकी बहीण योजनेवरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले. ...

पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार - Marathi News | Pune city appoints new president Former corporators went to Mumbai and wrote a complaint to party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला नवा शहराध्यक्ष नियुक्त करा; माजी नगरसेवकांची मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार

शहराध्यक्ष अरविंद शिंदे संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही, माजी पदाधिकाऱ्यांचा आरोप ...

Maharashtra Vidhan Parishad Election Result विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग! - Marathi News | The struggle for a single vote for the Legislative Council election Controversy over the voting of BJP MLA Ganpat Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal 2024 Live Updates: भाजप आमदार गणपत गायकवाड हेदेखील मतदानाला येणार असल्याने वादंग निर्माण झालं आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची चर्चा; विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले... - Marathi News | Discussions about the split of Congress votes in the legislative assembly elections Vijay Vadettiwar got angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची चर्चा; विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत सत्ताधारी भांबावले असल्याने त्यांनी ही अफवा पसरवली असल्याचा हल्लाबोल केला आहे. ...

इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत.... - Marathi News | Vidhan Parishad election here in Maharashtra assembly, Congress MLAs left for Ashadhi Pandharpur Wari, each vote important | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

Vidhan Parishad Election Updates: शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ...

म्हादईच्या मुद्यावर तडजोड करणार नाहीच; खासदार विरियातो फर्नांडिस यांची ग्वाही - Marathi News | will not compromise on the issue of mhadei river issue testimony of goa congress mp viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईच्या मुद्यावर तडजोड करणार नाहीच; खासदार विरियातो फर्नांडिस यांची ग्वाही

आम्ही म्हादई मुद्यावर कोणतीच तडजोड करणार नाही, असा इशारा खासदार फर्नांडिस यांनी दिला. ...

आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करणारच; विरियातो फर्नांडिस  - Marathi News | will defeat mla digambar kamat claims viriato fernandes  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करणारच; विरियातो फर्नांडिस 

मडगाव येथे बैठक ...

मोठी बातमी: काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; एकूण ८ मते फुटण्याची शक्यता - Marathi News | Big news Two MLAs absent from Congress meeting A total of 8 votes are likely to split in mlc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; एकूण ८ मते फुटण्याची शक्यता

काँग्रेसने बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर राहिल्याने या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...