लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: ladki bahin yojana sister taking Rs 1500 seen at Congress rally...; Shocking statement of Dhananjaya Mahadik bjp kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे.  ...

"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज - Marathi News | we will pass Caste Census Bill, break 50% reservation limit", Rahul Gandhi's challenge to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज

"मी मोदीजींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तुम्ही देशातील जातवार जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातवार जनगणना पास करू आणि आरक्षणाची 50% मर्यादाही तोडू." ...

महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन! - Marathi News | jharkhand elections 2024 Rs 3000 in Maharashtra, how much in Jharkhand Rahul Gandhi gave a big election promise to women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!

आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ...

“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge give challenge to bjp and pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? नरेंद्र मोदींनी १२ वर्षे गुजरातचे CM व ११ वर्षे PM पदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले, याचा हिशोब द्या ...

Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं - Marathi News | AAP Arvind Kejriwal attack on bjp cong addressing public gathering in chabbewal punjab bypolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी होशियारपूरच्या छब्बेवाल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेसला धारेवर धरलं. ...

गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का?; सुखविंदर सुक्खू यांचा सवाल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress cm sukhwinder sukhu criticized bjp in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का?; सुखविंदर सुक्खू यांचा सवाल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशने ऑपरेशन कमळ याचा सामना केला. जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर, सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, असे सुखविंदर सुक्खू यांनी म्हटले आहे. ...

“विशेष विमान, बस देतो, काँग्रेस गॅरंटीची पूर्तता पाहायला भाजपाने कर्नाटकात यावे”: शिवकुमार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress karnataka dcm challenge to bjp that should come to karnataka to watch fulfillment of party guarantee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विशेष विमान, बस देतो, काँग्रेस गॅरंटीची पूर्तता पाहायला भाजपाने कर्नाटकात यावे”: शिवकुमार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यातूनच कर्नाटकात ६ गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरु केली, असे डी. के. ...

“धोका देणाऱ्या भाजपाच्या हाती छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका”: रेवंत रेड्डी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress telangana cm revanth reddy criticized bjp and pm modi in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धोका देणाऱ्या भाजपाच्या हाती छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका”: रेवंत रेड्डी

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: PM मोदींनी तेलंगणात कर्जमाफी दिली नाही, असे ट्विट केले. त्यांना कर्जमाफीचा अहवाल पाठवल्यावर ते डिलीट केले. भाजपाकडे सांगण्यासारखे काही नाही म्हणून काँग्रेस विरोधात जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका करण ...