शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : Sangli: सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना पृथ्वीराज पाटील गहिवरले; जयश्रीताईंना म्हणाले..

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार

महाराष्ट्र : काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा

मुंबई : मुंबईत ७७८ तर ठाण्यात २८१ उमेदवारांचे अर्ज दाखल

महाराष्ट्र : कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

महाराष्ट्र : अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

महाराष्ट्र : नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी

महाराष्ट्र : समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, भाजप जिकेंल म्हणून आम्ही...

राष्ट्रीय : हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर