शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ‘मोदी हटाव’ हेच मुख्य लक्ष्य; सध्या तरी लग्नाचा विचार नाही - राहुल गांधी

राष्ट्रीय : माझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा

राष्ट्रीय : रुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण

व्यापार : सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...!

पिंपरी -चिंचवड : माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन

छत्रपती संभाजीनगर : ‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

जालना : मतभेद विसरा - सुरेश जेथलिया

राष्ट्रीय : Opinion Poll: राजस्थान, म. प्रदेश, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार? मतदार काँग्रेसला 'हात' देण्याची शक्यता

राष्ट्रीय : Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

राष्ट्रीय : अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत...