शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाची ऐतिहासिक घसरण अन् राहुल गांधींना मोदींच्या 'त्या' विधानाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:34 IST

राहुल गांधींनी ट्विट केला मोदींचा जुना व्हिडीओ

नवी दिल्ली : रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 70 वर जाऊन पोहोचला आहे. यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. रुपयाच्या वाढत्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींच्याच व्हिडीओचा वापर केला आहे. यामध्ये मोदी रुपयाच्या घसरणीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असतानाचा आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन मोदींना लक्ष्य केलं आहे. 'भारतीय रुपयानं सर्वोच्च नेत्याविरोधात ऐतिहासिक घसरणीनंतर अविश्वास ठराव आणला आहे. सर्वोच्च नेत्याचं अर्थव्यवस्थेवरील अगाध ज्ञान या व्हिडीओमधून ऐका. या व्हिडीओमध्ये सर्वोच्च नेते रुपयाच्या मूल्यात सतत होत असलेल्या अवमूल्यनाची कारणं सांगत आहेत,' अशा शब्दांमध्ये राहुल यांना टोला लगावला आहे. याआधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह आम आदमी पक्षानं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाल्यानंतरही अर्थव्यवस्था योग्य वेगाने वाटचाल करत असल्याचं मोदी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रुपयाच्या घसरणीमुळे घाबरण्याचं कारण नाही, असं अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकाच्या माध्यमातून म्हटलं आहे. येत्या काही दिवसात रुपयाचं मूल्य वाढेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसRupee Bankरुपी बँक