शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : नाल्यात पाईप टाकून भजी तळा; मोदींच्या 'त्या' विधानावर राहुल गांधींचा निशाणा

राष्ट्रीय : Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

मुंबई : संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने

नागपूर : -तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

राष्ट्रीय : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण...

राष्ट्रीय : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याची निवड सीता स्वयंवराप्रमाणेच, काँग्रेस नेत्याने केले अजब वक्तव्य

नाशिक : नोटबंदीपूर्वी भाजपने पैसा परदेशात पाठवला- पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा -पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : 'अशी' व्यक्ती पंतप्रधानपदी येईल असं वाटलंही नव्हतं - अय्यर

संपादकीय : विरोधी ऐक्याचे तारू तरणार की फुटणार?