शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राफेल सौद्यावरून मोदींविरोधात सोनिया गांधी उतरल्या मैदानात

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसला अनुकूल?

नाशिक : मालेगावी कॉँग्रेसतर्फे क्रांतिज्योत फेरी

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करा; सिल्लोड येथे काँग्रेसतर्फे तीव्र निदर्शने

राष्ट्रीय : Rafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं

वाशिम : एन.एस.यू.आय.ची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित 

राष्ट्रीय : Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

राष्ट्रीय : 'या' पाच चुकांमुळे काँग्रेसनं गमावली राज्यसभा उपाध्यक्षपदाची संधी! 

राष्ट्रीय : मोदींना पाठिंबा देईन म्हणणाऱ्या केजरीवालांना राहुल का फोन करतील? काँग्रेसचे आपला प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न