शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

राजकीय दंगल : विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड

वर्धा : भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था

पुणे : क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला पुण्यात क्रांती मार्च !

महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : राज्यसभा उपसभापती निवडणूक : काँग्रेसकडून बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी

राष्ट्रीय : काँग्रेस नेते म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्त शिका

राष्ट्रीय : संघात एकही महिला नसल्यानं मोदी बलात्कारांवर मूग गिळून गप्प- राहुल गांधी

राजकीय दंगल : जनतेला मोदी यांच्या 'बोगस अच्च्छे दिन' ला पर्याय हवा

नागपूर : काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल