शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभा उपसभापती निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावणार BJD ?

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली कलम 35-ए वरील सुनावणी

मुंबई : PMपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, विरोधकांच्या महाआघाडीसाठी तय्यार!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर तापवणारं 35-ए कलम नेमकं आहे तरी काय?

मुंबई : काँग्रेस नेते प्रेमानंद रूपवते यांचे निधन

नाशिक : ‘शक्ती’ पणास !

गडचिरोली : -तर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करू

गोंदिया : खोटे आश्वासन देणारे सरकार

राष्ट्रीय : भाजपा-संघ एका बाजूला आणि संपूर्ण देश दुसऱ्या बाजूला- राहुल गांधी

राष्ट्रीय : घोटाळेबाज मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं पळाला; काँग्रेसचा गंभीर आरोप