शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : नागपूर मनपातील गटनेत्यावरून काँग्रेसमध्ये पुन्हा रस्सीखेच

राष्ट्रीय : काँग्रेसची सावध खेळी; PM पदाचा उमेदवार २०१९च्या निकालांनंतरच!

राष्ट्रीय : शिवसेनेशी युती?... नाय, नो, नेव्हर!; काँग्रेसने केले हात वर

जळगाव : Jalgaon Election : सुरेश दादांची सत्ता संपुष्टात, सेनेचे स्वप्न भंगले, जळगावात भाजपचे कमळचं जिंकले

महाराष्ट्र : Jalgaon, Sangli Election Results: देवेंद्राचा 'चमत्कार'... २०१९चं स्वप्नही होऊ शकतं साकार? 

सांगली : Sangli Election Result: सांगलीत भाजपाचा जयजयकार; ६ जागांवरून गेले थेट चाळीशी पार

हिंगोली : काँग्रेसची शक्ती अभियान नोंदणी

चंद्रपूर : ‘त्या’ आत्महत्येची सीबीआय चौकशी करा

राष्ट्रीय : पुढील निवडणुकीत ईव्हीएम 'आऊट', बॅलट पेपर 'इन'? 17 पक्ष मतपत्रिकेसाठी आग्रही

सांगली : Sangli Election सांगलीत मनपा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात