शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पिंपरी -चिंचवड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांचा राजीनामा 

नागपूर : भाजपा शासनाने केली झोपडपट्टीधारकांची फसवणूक

कोल्हापूर : कोल्हापूर : हातात हात आता मनानेही एकत्र या, काँग्रेसमधील एकी

अकोला : काँग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढणार - अ‍ॅड. आंबेडकर

धुळे : पद्मश्री डॉ़ सुवालाल बाफना यांचे धुळयात निधन

राष्ट्रीय : Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी

राष्ट्रीय : अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : राजीव गांधींना जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं; अमित शहांच्या विधानानंतर राज्यसभेत गोंधळ

मुंबई : Maratha Reservation: राजीनामा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद; ओबीसींची नाराजी कशी रोखायची?

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आघाडीच्या स्वतंत्र बैठका; राज्यपाल, मागासवर्ग आयोगाचीही घेतली भेट