शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोंदणीस प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, मराठवाड्यातील आमदारांचं राजीनामा सत्र सुरूच

मुंबई : नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई : Maratha Reservation: काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?

यवतमाळ : लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार केशवराव पारधी यांचे निधन

सांगली : Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

राष्ट्रीय : चीनकडे डोकलामचा मुद्दा न काढल्याबद्दल काँग्रेसची मोदींवर टीका

क्राइम : तब्बल 45 मिनिटे सुरू होता चोर पोलिसाचा खेळ

राष्ट्रीय : मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत