शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सीआरझेड २०१८ रद्द करा या मागणीसाठी येत्या जानेवारीत सागरी यात्रा

संपादकीय : राजकीय रणांगणात आता राफेलच्या वादग्रस्त सौद्याची लढाई

मुंबई : Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; विधिमंडळ नेत्यांची होणार बैठक

राष्ट्रीय : भाजपाच्या मुकाबल्यासाठी काँग्रेस आखणार रणनीती

राष्ट्रीय : निवडणूक रोखे योजनेत ४३८ कोटी रुपयांचीच खरेदी

राष्ट्रीय : राफेलबाबत सीतारामन असत्य सांगत आहेत; काँग्रेसचा आरोप

सांगली : भाजप सरकार मराठा आरक्षण देणार का? : पृथ्वीराज चव्हाण

वाशिम : आमदार अमीत झनक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला राजीनामा 

राष्ट्रीय : राज्य पातळीवरच काँग्रेस करणार समझोते

संपादकीय : ‘पाचशे’चे विमान ‘सोळाशे’त!