शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राज्य पातळीवरच काँग्रेस करणार समझोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:21 AM

नेतृत्वाच्या वादामुळे राष्ट्रीय आघाडी अशक्य

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय पाळीवर नव्हे, तर राज्य स्तरावरच विविध पक्षांशी काँग्रेस समझोते करणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैटकीत यावर चर्चा झाल्यानंतर आघाड्यांसाठी जी समिती स्थापन केली आहे, तिने राष्ट्रीय पातळीवर समझोते करणे पक्षाच्या हिताचे नाही, असे काँग्रेस नेतृत्वाला सांगितले आहे.निवडणुकांचे जे निकाल येतील, त्याआधारेच काँग्रेसप्रणित आघाडीचा नेता निश्चित करावा, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेतृत्वाबाबत बसपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, जागांबाबत मायवती यांनी केलेले विधान यानंतर राहुल गांधी यांनी अद्याप महाआघाडीच न झाल्याने तिचे नेतृत्व कोण करेल, याची चर्चा करण्यात अर्थ नाही, प्रादेशिक पक्षालाही नेतृत्व मिळू शकते, असेही या नेत्याने स्पष्ट केले.आघाडीचे नेतृत्व आपल्या नेत्याला मिळावे, असे मत व्यक्त करायला प्रादेशिक पक्षांनी सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ममता बॅनर्जी यांचे, तर बसपाने मायावती यांचे नाव पुढे केले आहे. समाजवादी पक्षाने मुलायम सिंग यादव नेते असावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने विविध राज्यांतील आपली ताकद पाहून प्रादेशिक पातळीवर आघाड्या करण्याचे ठरविले आहे.तृणमूल काँग्रेसशी समझोता अशक्यचतेलगू देसम यांच्याशी समझोता व्हावा, असाही काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर मध्य प्रदेशात बसपाशी, बिहारमध्ये राजदशी, उत्तर प्रदेशात बसपा व सपा यांच्याशी, आसाममध्ये बजरुद्दिन अजमल यांच्या नेतृत्वाखालील एआययूडीएफशी तर पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी समझोत्याचा प्रश्न उद्भावत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही तृणमूलशी समझोता होणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा