शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:31 AM

‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, आमदार सुभाष झांबड आदींनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे यांनी या आंदोलनाचे नियोजन केले होते. तसेही गेल्या २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व कोळी आरक्षणासाठी साखळी उपोषण चालूच आहे.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्वत: येऊन निवेदन स्वीकारावे असा आग्रह आंदोलकांनी धरला. पण जिल्हाधिकारी व्हीसीमध्ये असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र रास्ता रोको करून गैरसोय निर्माण न करण्याची त्यांनी केलेली विनंती आंदोलकांनी ऐकली.या आंदोलनात जगन्नाथ काळे, किरण पा. डोणगावकर, विलास औताडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, डॉ. पवन डोंगरे, इब्राहिम पठाण, राहुल सावंत, आतिष पितळे, इब्राहिमभय्या पटेल, भाऊसाहेब जगताप, जितेंद्र देहाडे, साजिद पठाण, अशोक डोळस, किशोर तुळसीबागवाले, संतोष दीडवाले, अ‍ॅड. इगबालसिंग गिल, शेषराव तुपे पाटील, हरचरणसिंग गुलाटी, आकेफ रझवी, शेख अथर, रेखा जैस्वाल, छाया मोडेकर पाटील, विजया भोसले, अरुणा लांडगे, संजीवनी महापुरे, फातेमाबी शेख, अनिता भंडारी, वैशाली तायडे, सुहासिनी घोरपडे, अर्चना मंत्री, बाबूराव कवसकर, रमजानीखान, राजू देहाडे, प्रवीण केदार, गुलाब पटेल, कल्याण कावरे, नंदकुमार सहारे, मेहबूब बागवान आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन