शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली

राष्ट्रीय : Mizoram Assembly Election Results Live: मिझोरममध्ये एमएनएफला स्पष्ट बहुमत, 20 जागांवर विजयी

राष्ट्रीय : Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

महाराष्ट्र : Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results : ईव्हीएम छेडछाडीविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

राष्ट्रीय : Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results: राज्यात बंडोबांचा पूर; काँग्रेस-भाजपा सत्तेपासून दूर