शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : काँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन

यवतमाळ : निकालाने काँग्रेसमध्ये ऊर्जा

यवतमाळ : भाजपाला शेतकरी, शेतमजूर व्यापाऱ्यांची नाराजी भोवली

राष्ट्रीय : Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी 

संपादकीय : मोदींचा धाक संपला, काँग्रेसचे हिंदुत्व फळाला.. 

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results Live : तेलंगणात टीआरएसचा बलाढ्य विजय तर भाजपचा मोठ्ठा पराजय

सांगली : सांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद

पुणे : काॅंग्रेसच्या विजयाने पुणे शहर कार्यालयात जल्लाेष

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : तीन राज्यातील विजयानंतर जल्लोष, काँग्रेसमध्ये उत्साह

सोशल वायरल : Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार