शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सिंधुदुर्ग : तीन राज्यातील विजयानंतर जल्लोष, काँग्रेसमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:13 PM

राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले असून, सावंतवाडीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तर सावंतवाडीप्रमाणे कणकवली शहरातही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्दे तीन राज्यातील विजयानंतर जल्लोषकाँग्रेसमध्ये उत्साह : सावंतवाडीत घोषणाबाजी

सिंधुदुर्ग : राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले असून, सावंतवाडीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तर सावंतवाडीप्रमाणे कणकवली शहरातही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.सावंतवाडी शहरातील गांधी चौक तसेच शिवरामराजेंच्या पुतळ््यासमोर उत्साहात घोषणा तसेच आतषबाजीही केली. यावेळी महिला प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, काशिनाथ दुभाषी आदी उपस्थित होते.राजस्थान तसेच छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये एक हाती सत्ता काँग्रेसने आणली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये सत्तेच्या जवळ काँग्रेस जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले आहे. सावंतवाडीत काँग्रेसने जल्लोष केला.ठिकठिकाणी काँग्रेसच्यावतीने जोरदार आतषबाजी करण्यात आली आहे. गांधी चौक तसेच शिवरामराजेंच्या पुतळ््यासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, संदीप सुकी, साक्षी वंजारी, माया चिटणीस, प्रेमानंद देसाई, समीर वंजारी आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग