शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा

राष्ट्रीय : मोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी

राष्ट्रीय : मिझोरममध्ये ‘झेडपीएम’चे आव्हान अन् दारूबंदी शिथिलतेचा फटका

राष्ट्रीय : तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली

पुणे : काँग्रेस भवनात नाच, गाणी आणि भाषणेही

अमरावती : आला रे पंजा...

मुंबई : योग्य प्रतिनिधित्व देण्याचे भाजपा आणि काँग्रेससमोर आव्हान

भंडारा : विधानसभा निवडणूक यशाचा जिल्हा काँग्रेसतर्फे जल्लोष

गडचिरोली : काँग्रेस-राकाँकडून विजयाचा जल्लोष

ठाणे : भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा