शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘देश की आंधी... राहुल गांधी’; काँग्रेसच्या विजयाचा शहरभर जल्लोष

सोलापूर : काँग्रेसला आता चांगले दिवस; लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले : सुशिलकुमार शिंदे

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोव्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून सल्ला

राष्ट्रीय : अब की बार, काँग्रेस सरकार; मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं आमंत्रण

राष्ट्रीय : राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

राष्ट्रीय : राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश

पुणे : काँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव

मुंबई : पाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य