शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रायगड : 'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

ठाणे : अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी

गोवा : गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत?

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री 

सांगली : सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज समन्वयाचा अभाव

राष्ट्रीय : विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन 

जळगाव : विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

राष्ट्रीय : मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला

अन्य क्रीडा : गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार

राष्ट्रीय : राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया