शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:05 AM

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला.

म्हसळा : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. म्हसळा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाईवाटप करून आनंद व्यक्त केला. जसजसा निकाल जाहीर होत होता, तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढताना दिसत होता.म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मुईज शेख आणि कार्यकर्ते यांनी शहरात फटाके फोडून, पेढे वाटून सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा जयघोष केला. या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष महादेव पाटील, शहराध्यक्ष रफिक घरटकर, उपशहरप्रमुख अजित कळस,अकमल कादिरी, इब्राहिम कासार, मुजीब सुभेदार, नजिर साने, अस्लम चिलमाई, घरटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षकार्यालयासमोर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष डॉ. मुईज शेख यांनी सांगितले, भाजपाला जनतेनेच धडा शिकवला असून त्यांची जागा त्यांना वेळीच दाखवली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा भाजपाला विसर पडल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचे डॉ. शेख यांनी आवर्जून सांगितले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा व विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRaigadरायगडAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा