शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : पुणे : निधी अभावी इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन रद्द

महाराष्ट्र : या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले

राष्ट्रीय : विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

राष्ट्रीय : ‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पाच वर्षे धोका नाही’

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसचे बहुमताचे गणित जमले; पण, रिकामी तिजोरी घेऊन करावे लागेल काम

राष्ट्रीय : राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री!

महाराष्ट्र : छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार

महाराष्ट्र : जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ