शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सर्वच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाची पीछेहाट

राष्ट्रीय : मोदी, योगी, शहांवर एकटे राहुल गांधी पडले भारी

राष्ट्रीय : मंदिर वही बनेगा; देवेंद्र फडणवीसांनी आळवला 'राम' राग

राष्ट्रीय : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड

राष्ट्रीय : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब; विरोधक आक्रमक

पिंपरी -चिंचवड : उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा

मुंबई : आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री

संपादकीय : याेजना, यज्ञ, दक्षिणा ; केसीअार यांचा धार्मिक फाॅर्म्युला

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards 2018 Live: काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच- देवेंद्र फडणवीस