शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री; छत्तीसगडची धुरा भूपेश बाघेल यांच्याकडे

मुंबई : दाभोलकर हत्या प्रकरण: जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा; काँग्रेसची टीका

संपादकीय : मुख्यमंत्रिपदाचा वाद नको

राष्ट्रीय : Rafale Deal: संसदीय समितीमार्फतच राफेलची चौकशी करा; राहुल गांधी आक्रमक

नाशिक : मालेगावी कॉँग्रेसचा मोर्चा

राष्ट्रीय : विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : राजस्थानच्या 'पायलट सीट'वर अशोक गहलोत, सचिन पायलट उपमुख्यमंत्री

अकोला : कॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक!

सांगली : सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज, अंतर्गत संघर्षाने खचले सैन्यबळ

राष्ट्रीय : 'संसदेची सभागृहे जनतेच्या व्यथांचा आवाज उठवण्यासाठी'