शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे 

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय

राष्ट्रीय : Assembly Election Results: निवडणुकीत भाजपाचं गर्वहरण अन् सिद्धूंकडून पक्षाचं नामकरण

राष्ट्रीय : Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं

राष्ट्रीय : Rajasthan Assembly Election Results Live: राजस्थानचा काँग्रेसला 'हात'? बहुमताकडे दमदार वाटचाल

राष्ट्रीय : एकजूट होते तेव्हा भल्या भल्यांची सत्ता जाते, पिछाडीवर पडलेल्या भाजपाला अखिलेश यादव यांचा टोला

अहिल्यानगर : नगरमध्ये युती की घोडेबाजार?

राष्ट्रीय : 'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड'