शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

राष्ट्रीय : पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल

राष्ट्रीय : काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार

राष्ट्रीय : भाजपाकडून रमणसिंह यांचेच नाव; कॉँग्रेसमध्ये होईल चढाओढ

राष्ट्रीय : टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास

राष्ट्रीय : संसदेचे हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी

राष्ट्रीय : मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी

अमरावती : महापालिकेची ग्रामपंचायतच करा ना!

चंद्रपूर : ब्रह्मपुरी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा

वाशिम : असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित; काँग्रेस आक्रमक