शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भाजपाला त्याची जागा दाखवू, दिल्लीच्या सत्तेतून उखडून टाकू, राहुल गांधींची गर्जना 

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

अहिल्यानगर : Ahmednagar Municipal Election Results 2018 : नगर महापालिकेत पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने : शितल संग्राम जगताप विजयी

अकोला : काँग्रेस खरेच भाकरी फिरवणार का?

नांदेड : लोहा नगर परिषद भाजपकडे;  नगराध्यक्ष पदासह १३ जागांवर विजय 

महाराष्ट्र : Dhule, Ahmednagar Municipal Election Results: पुन्हा देवेंद्र प्रसन्न... धुळे, नगरमध्ये भाजपाची मुसंडी!

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे 

अहिल्यानगर : Ahmednagar Municipal Election : निकालाची उत्सुकता : दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडी करणे अपरिहार्य : शरद पवार

अहिल्यानगर : महापालिका निवडणूक: नगर, धुळ्यात आज मतमोजणी