शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?

राष्ट्रीय : निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार

महाराष्ट्र : काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर

नांदेड : लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान

भंडारा : भाजप सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणा

पुणे : ...म्हणून त्यांनी गाेळा केली साेनिया गांधी यांची 1 हजाराहून अधिक छायाचित्रे

राष्ट्रीय : Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!

अहिल्यानगर : Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान

महाराष्ट्र : पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण 

नांदेड : लोह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या