शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:16 PM

230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीत काँग्रेस आणि भाजपामध्ये बरोबरीची टक्कर सुरु आहे.

भोपाळ -  मध्य प्रदेशमध्ये 15 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसनेभाजपाला कडवी झुंज दिली आहे. 230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीतकाँग्रेस आणि भाजपामध्ये बरोबरीची टक्कर सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमधील जनादेशामधून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असा दावा मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील मतमोजणीचे कल हाती येऊ लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, "मध्य प्रदेशमधील मतमोजणी'च्या कलांमधून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत. आता काँग्रेसचे सर्व नेते जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतील, अशी अपेक्षा करतो."  

भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 110 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 110 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 12 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपाAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल