शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : उत्तर प्रदेशातील प्रवेशासाठी महाराष्ट्रात सपा-बसपासाठी काँग्रेसच्या पायघड्या?

राष्ट्रीय : लोकसभेआधीच गुजरात काँग्रेसला खिंडार? अल्पेश ठाकोर साथ सोडणार

राष्ट्रीय : लोकसभेच्या उमेदवार निश्चितीला बसले; काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना चोपले 

राष्ट्रीय : 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग'

महाराष्ट्र : तुमची नोंदणी का रद्द करू नये? युती, आघाडी, मनसेसह 14 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?

राष्ट्रीय : आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा 

राष्ट्रीय : 'पप्पू' नाही, ते तर 'गाढवांचे सम्राट'; भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका

राष्ट्रीय : हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार