शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : विखे पिता-पुत्र अडकले राजकीय चक्रव्यूहात

महाराष्ट्र : काँग्रेस केंद्रीय निवड समितीची बैठक ११ मार्चला दिल्लीत 

महाराष्ट्र : Opinion Poll: महाराष्ट्रात आघाडीचा 'ट्रिपल धमाका', युतीला 'डझना'चा फटका!

मुंबई : सरकारच्या हुकुमशाहीविरोधात काँग्रेसची तिंरगा पदयात्रा

राष्ट्रीय : मी काँग्रेसमध्येच राहणार - अल्पेश ठाकोरने केलं स्पष्ट

राष्ट्रीय : आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलण्याचं काम केलं - नरेंद्र मोदी 

संपादकीय : विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

राष्ट्रीय : काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सकडून खिल्ली 

नागपूर : पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली